Divyang Sahayak Portal दिव्यांग सहाय्यक पोर्टल
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे दिव्यांग व्यक्ती, एकाच ठिकाणावरून विविध शासकीय योजना व सेवांचा सहज लाभ घेऊ शकतात . Divyang Sahayak Portal दिव्यांग सहाय्यक पोर्टल पोर्टलची ठळक वैशिष्ट्ये: एक खिडकी प्रणाली (Single Window System): या पोर्टलमुळे विविध योजनांची माहिती, अर्ज करणे, आणि अर्जाची स्थिती पाहणे या … Read more